मोकाशी कृषि विकास प्रतिष्ठान संचलित दादासाहेब मोकाशी कृषि महाविद्यालय, अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, आय. टी. आय, पॉलिटेक्निक, वेस्टफील्ड ज्युनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक १८ मार्च २०२६ रोजी आयोजित अविष्कार -२०२६ या वार्षिक स्नेहसंमेलन, पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ निमित्ताने प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थित उत्साहात संपन्न झाला